Nojoto: Largest Storytelling Platform

#सांगा कसं #जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत

 #सांगा कसं #जगायचं ? 

कण्हत कण्हत की  गाणं म्हणत ? 
तुम्हीच ठरवा..

डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! 
उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना ? 
शाप देत बसायचं कि दुवा देत हसायचं?
 #सांगा कसं #जगायचं ? 

कण्हत कण्हत की  गाणं म्हणत ? 
तुम्हीच ठरवा..

डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! 
उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना ? 
शाप देत बसायचं कि दुवा देत हसायचं?
sandyjournalist7382

sandy

New Creator