एकतर्फी प्रेम म्हणजे नक्की काय ? तिच्या न कळात तिला पाहायच .. तिची नजर पडताच आपण मागे वळायच.. तिच्या चेहऱ्यावर च हसू मनातच साठून ठेवायच... एकांतात ती समजून स्वतःशीच मनातला सार काही बोलायचं.. न कळत तिचा स्पार्श होताच.. आनंदाने मनातच हसायच... तिचा एक msg येताच.. पुन्हा पुन्हा तो वाचून स्वतःच्या खुश व्हायच.. तिच्या सोबत गप्पा मारताना मात्र.. आपल्या मनातला प्रेम मनातच ठेवायच... ती समोर असताना.. आपला तिच्यावर किती प्रेम आहे, हे सांगाच च राहून जायच... तिला दुसऱ्या कोणा सोबत बघून.. "आपल्याला काय करायचय",अशी स्वतःचीच समजूत काढायची... खूप हिम्मत करून miss you type करायचं .. पण msg पाठवायचं आधीच तो delete करायचा... ती आपली नाहीये माहीत असून हि तिच्यासोबत राहण्याची स्वप्ना बघायची.. एकतर्फी प्रेम म्हणजेच... ति आपली नाही होऊ शकणार... तरीही तिच्यावर खूप प्रेम करायचं... #ektarfiprem#athwan#to#ti#ownwords#feelings