Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम माझे इतके तुझ्यावरी, झोपेतही तुझेच नाव बडबडत

प्रेम माझे इतके तुझ्यावरी,
झोपेतही तुझेच नाव बडबडतो.
आठवतो जेव्हा तुला,एकटाच मी हसतो,
पाहुनी असे मला,लोकांस मी वेडा वाटतो.
डोळे सतत तुलाच पाहण्या आतुर असतात,
हृदयाचे स्पंदने ही तुझ्याचसाठी धडधडतात.
लिहितो जेव्हा कविता,वर्णन तुझेच करत असतो,
भेटण्यासाठी तुला,मी सतत झुरत असतो.
विश्वास नसेल तर सांग तुला प्रेम कसे दाखवू,
फक्त तुझ्यावरच प्रेम आहे माझे,हे कसे पटवू. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे.
तुला प्रेम कसे दाखवू..
#तुलाप्रेम
हा विषय Vin's Bansode यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.