2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे, म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले नॅशनल पार्क मध्ये वळली आहे. खूप संयम बाळगला होता मुलींनी, वर्षभर घरातून बाहेर नव्हत्या निघाल्या. आज जेव्हा पार्क फिरायला निघाल्या, खूप म्हणजे खूप आनंदी झाल्या. One day trip #national_park #yqtaai #onedaytrip #कुटुंबप्रेम #enjoy 2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे, म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले नॅशनल पार्क मध्ये वळली आहे. खूप संयम बाळगला होता मुलींनी, वर्षभर घरातून बाहेर नव्हत्या निघाल्या. आज जेव्हा पार्क फिरायला निघाल्या,