आत्ताच वाचलंय,.. © हे चिन्ह नावापुढे लावणे म्हणजे आपल्या लिखाणावर आपलं हक्क ठेवणे. कुणी कॉपी पेस्ट करू नये,चोरी करू नये. म्हणून आपण आपल्या नावापुढे ©हे चिन्ह वापरावे. (कुणाला जास्त माहिती असल्यास कळवावे) आपले हक्क #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #copyrightreserved #collab #माझेशब्द