तु सोबत म्हणजे जणु उन्हात गारवा तु सोबत म्हणजे मधातला माधुर्य गोडवा तु सोबत म्हणजे मी सागरात हरवलेलं नाव तु सोबत म्हणजे जणु स्वप्नांचेच एक गाव तु सोबत म्हणजे एक नवा श्र्वास तु सोबत म्हणजे एक नवा प्रवास.. ©Komal Parteki #love❤ #Prem #तुम्हणजे #तुआणिमी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठी #कविता #मीतवा #Vo_karib_aaye