चांदोमामा चांदोमामा भागलास का? काँक्रीटच्या बिल्डिंगमागे लपलास का? काँक्रीटची बिल्डींग गगनचुंबी गॅलरीत येते आकाशातली चांदी, आमच्या गॅलरीत येऊन जा, एक दोन सेल्फी काढून जा, इंस्टा एफबी वर लाईक्स येतील, एका पोस्टमध्ये व्हायरल होशील, मग तर काय तुझा रुबाब असेल, एका झलकसाठी लाईन लागेल, किती मोठा झालास तरी कधी, मला मात्र विसरू नकोस हं... मनापासून कधी आठवण काढली की मला नक्की भेटायला ये हं... #चांदोबा #बालगीत #moon #rhyme #yq_gns