येऊन नव्याने ती जाते मी जुनाच ती घेऊन जाते एक आठवण असते फक्त मला तुझ्या हवाली करून जाते काय काय आठवून देते तुझे शब्द माझ्या ओठांवर ठेऊन जाते तुझा सुंगध तो आठवता ओठांना माझ्या हुरहूर लाऊन जाते स्पर्श करून आठवण कुठे पहा सोडते तुझ्या हातात हात देण्यास ती भाग पाडते घट्ट मिठी सैल होता कामा नये एक आठवण पार हृदयाची स्पंदने होते येऊन जाते मला घेऊन जाते तुझ्यात मला उधळून लावते मी करतो कसाबसा मलाच जमा मी एक आठवण सारा मला माझ्यातून वजा करूनच सोडते ! #आठवण #तुझी #मराठी #yqmarathi #yqtaai