Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली "स्वप्न" बघणे ; इतकेच "हाती" आहे आरोप "त्या"

हल्ली "स्वप्न" बघणे ; इतकेच "हाती" आहे
आरोप "त्या" खुनाचा ; माझ्याच माथी आहे

मारेकरीच आता ; बनलेत "न्यायमूर्ती"
मी बंद बंदिखान्यात ; अंधार "साथी" आहे

येतो कधी कधी तो ; "आवाज" पावलांचा
झालीय जिंदगीची ; नुकतीच "माती" आहे

☆☆Ğåjăñäň☆☆गजानन तुपे☆☆ #माथी
हल्ली "स्वप्न" बघणे ; इतकेच "हाती" आहे
आरोप "त्या" खुनाचा ; माझ्याच माथी आहे

मारेकरीच आता ; बनलेत "न्यायमूर्ती"
मी बंद बंदिखान्यात ; अंधार "साथी" आहे

येतो कधी कधी तो ; "आवाज" पावलांचा
झालीय जिंदगीची ; नुकतीच "माती" आहे

☆☆Ğåjăñäň☆☆गजानन तुपे☆☆ #माथी