हल्ली "स्वप्न" बघणे ; इतकेच "हाती" आहे आरोप "त्या" खुनाचा ; माझ्याच माथी आहे मारेकरीच आता ; बनलेत "न्यायमूर्ती" मी बंद बंदिखान्यात ; अंधार "साथी" आहे येतो कधी कधी तो ; "आवाज" पावलांचा झालीय जिंदगीची ; नुकतीच "माती" आहे ☆☆Ğåjăñäň☆☆गजानन तुपे☆☆ #माथी