कितीदा नव्याने तुला आठवावे, आणि कितीदा आठवणींच्या हिंदोळ्यात बसून प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगावे, कसे आणि कितीदा तुला सांगावे, पुन्हा पुन्हा वाटे कितीदा तुझ्या प्रेमात पडावे. नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे