'भीती' सर्वात पहिली 'गती'वर परिणाम करते सर्वात आधी कशाला दूर करावे असं विचाराल , तर आधी भीतीला दूर करा धावण्याची जिद्द आपोआप निर्माण होईल #मराठीकविता #मराठी_quote #मराठीलेखणी #भीती #marathiquotes #fear