छान आयुष्य जगत असताना, आयुष्याच्या वळणावर, एके ठिकाणी Your Quote चा मंच मिळाला. खूप छान वाटले तिथे, आयुष्य जगताना जे राहिले होते जगणे, ते आनंदी क्षण जगायला मिळाले इथे. आयुष्याच्या वळणावर अनेक वळण येतात, काही वळणावर दुःखद वाट असते, तर काही वळणावर आयुष्यभर पुरेल, इतक्या आनंदाची सुखद वाट असते. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे.