असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे. आई...🙏❤️ #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #आई #आईची_माया #काळजी_माझी #माझीआई #collab #yqlovelyfeelings असं वाटतं, मी अजूनही खूप लहान आहे. माझी सौ आणि माझी मुलगी, दोघीही आईची खूप काळजी घेत आहे. आणि आई मात्र माझी खूप काळजी घेत आहे.