किती मागेमागे करायचे तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता अंतरे खूप पाळली आपण जवळ थोडे आणखी यावेस आता तुला देण्यासारखे काहीच नाही तुला जे आवडेल ते न्यावेस आता एकदा दोनदा कित्येकदा टाळलेस जे आहे ते स्पष्ट बोलावेस आता... किती मागेमागे करायचे तू पुढे येऊन ' ठरवावेस ' आता अंतरे खूप पाळली आपण जवळ थोडे आणखी यावेस आता तुला देण्यासारखे काहीच नाही तुला जे आवडेल ते न्यावेस आता