अंतरीची वादळे सांगा शमली आहेत का कधी दुसर्या वादळाची, वावटळ उठते पहिले शमण्याआधी वादळांच्या सोबत सारेच भरकटत जाते आयुष्याचेच काहींच्या मग वादळवारे होते सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय