Nojoto: Largest Storytelling Platform

बेड्या तोडूया हातातल्या ज्या परंपरेने घातल्या गेल्

बेड्या तोडूया हातातल्या
ज्या परंपरेने घातल्या गेल्यात
पूर्वापार
होऊया सुजाण नागरिक
आणि संघर्ष करु आपल्या
हक्कासाठी
अपरंपार

©Vrishali G #मानवी हक्क संघर्ष
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator

#मानवी हक्क संघर्ष

191 Views