का वाटे पानगळ लागली आहे माझ्या काव्य रुपी वृक्षाला. शब्दच राहिले ना काव्यास सदाबहार ठेवायला. गळून गेले वाटे ते शब्द ज्याने बहरलेले असायचे माझे काव्यवृक्ष. शब्दच आहेत ते ज्याने सुंदर नि छान बहरलेले असते काव्य. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #पानगळ #yqtaai का वाटे पानगळ लागली आहे