Nojoto: Largest Storytelling Platform

विज्ञानाच्या प्रयोगात कळ दाबली की 'दिवा' लागायचा;

विज्ञानाच्या प्रयोगात
कळ दाबली की
'दिवा' लागायचा;
आता कळ लावली
की, 'भडका' उडतो.
😂🤣 #कळ
विज्ञानाच्या प्रयोगात
कळ दाबली की
'दिवा' लागायचा;
आता कळ लावली
की, 'भडका' उडतो.
😂🤣 #कळ