अवघ्या अवनीला निरोप देता, या नभी तो प्रेम रंगीं पसरला..... अवघ्या अवनीला निरोप देता, या नभी तो प्रेम रंगीं पसरला..... मावळतीचा सूर्य तो, अवखळ रात्रीच्या कुशीत विसावला.... अवखळ रात्रीच्या कुशीत विसावला.... ©Mohini #मावळतीचासूर्य