"अमिताभ"चा मोठा चाहता असलेल्याची हीच मोठी पावती आहे वाढदिवस त्याचा आहे नि शुभेच्छा मात्र मला येत आहे. बहुतेक सर्वच जण,मला माझ्या नावाने कमी हाक मारतात, नि डॉन,लंबू,बच्चन अशाच नावाने आवाज देत राहतात. Happy birthday "AMITABH BACHCHAN"🎂🎂 #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqdidi #bollywood #superstar #अमिताभबच्चन #महानायक "अमिताभ"चा मोठा चाहता असलेल्याची हीच मोठी पावती आहे वाढदिवस त्याचा आहे नि शुभेच्छा मात्र मला येत आहे. बहुतेक सर्वच जण,मला माझ्या नावाने कमी हाक मारतात, नि डॉन,लंबू,बच्चन अशाच नावाने आवाज देतात..