'मोहब्बत' मेरी पुरी न हुई, 'ईश्क' मेरा अधुरा रह गया, 'प्यार' क्यू न मेरा हुआ, 'प्रेम' माझे अर्धवट राहिले, वरील वाक्य नीट वाचले तेव्हा हे जाणवले, जे स्वतःतच आहेत अधुरे ते इतरांचे कसे होतील पुरे. इतके छान चार शब्द जे सर्वांनाच भावले, ज्यांनी ज्यांनी ह्या शब्दांना आजमावले, त्यात क्वचितच कुणाचे तरी निभावले. अर्धेशब्द #yqtaai #yqdidi #yqmarathi #yqhindi #collab #yqishq #प्रेम #yqfamilylove 'मोहब्बत' मेरी पुरी न हुई, 'ईश्क' मेरा अधुरा रह गया, 'प्यार' क्यू न मेरा हुआ, 'प्रेम' माझे अर्धवट राहिले, वरील वाक्य नीट वाचले तेव्हा हे जाणवले,