तू समोर अशी सुंदर माझ्या हळूच ओठ कानाजवळ तुझ्या मला तुला काहीतरी सांगायचं होतं लाजली तू अशी सांगितलं जे सांगायचं नव्हतं मित्रानों💕 कसे आहात? मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन. हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मला तुला काहीतरी सांगायचंय...