कधी कधी नकळत काही नाती तुटतात तर काही परत जुळतात. नातं तुटल्याचं दुःख आणि ते परत जुळल्याचा आनंद जगात दुसरा नसतो. #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #sukhdukh