उचकी कधी का इतकी येते खरंच कुणी का आठवन काढत असते कि फक्त का हा बोल आहे मनाचा समाजावून पाहते असेल कुणीतरी आठवण काढते माझी कधीतरी.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.