Nojoto: Largest Storytelling Platform

काळजात असे खोल दरी तळाशी नाव तुझंच मोत्यापरी स्मि

काळजात असे खोल दरी 
तळाशी नाव तुझंच मोत्यापरी
स्मितहास्य असते चेहऱ्यावर सदा 
दिसते जेव्हा माझ्यात तुझी प्रितबावरी ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


काळजात असे खोल दरी..
#काळजातअसे

हा विषय
काळजात असे खोल दरी 
तळाशी नाव तुझंच मोत्यापरी
स्मितहास्य असते चेहऱ्यावर सदा 
दिसते जेव्हा माझ्यात तुझी प्रितबावरी ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


काळजात असे खोल दरी..
#काळजातअसे

हा विषय
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator