शांतता शब्दात व्यक्त न होणारी शांतता शब्दात व्यक्त न होणारी मी म्हणजे सतत बडबड , मी म्हणजे सतत चळवळ , असे जरी वाटे तुला , तू फिरुनी प्रयत्न कर, ओळखण्याचा मला।