Nojoto: Largest Storytelling Platform

प्राक्तनाच्या पावसाला सांग काय हा आजार देवा! आज सु

प्राक्तनाच्या पावसाला सांग काय हा आजार देवा!
आज सुखाच्या कोंदणी विसर का पडला तुझा?

©Dileep Bhope
  #विसर