असच एकांतात तुला आठवलं मी ही क्षणातच तुझ्यासारखा झालो, आठवणी जुन्या भेटल्या आपल्या आणि जसं गेलीस विसरून तु मला, तसा मी मला विसरून गेलो ! #marathiquotes #marathipremkavita #marathi