जेव्हा जेव्हा पाहाल तुला, वाटल जवड घ्यावं तुला तुझ्यासाठी बनवलेत चंद्रयान मिशन पण तू का रे नाही घेत मिठीत आम्हाला केल इतकी तपस्या तुझ्यासाठी वाटल आता तरी समजणार तुला पण तू तर चंद्रमा आहेस कस देणार रे इतक्या लवकर जागा आम्हाला पण तू विसरू नको आम्ही कुणी परके नाही लवकर घेणार तू मिठीत आम्हाला आणि मनणार हो रे भारता तुझ्यामुळे कळलं विकास मला ...... रश्मी चंद्रयान मिशन फक्त तुझ्यासाठी