Nojoto: Largest Storytelling Platform

'ती' नेहमीच समजून घेते मला हेच मोठं सुख आहे माझ्य

'ती' नेहमीच समजून घेते मला
 हेच मोठं सुख आहे माझ्यासाठी, 
मनातलं सांगितल्यावर दुरावली तर
 'मित्र'च बरा आहे मी तिच्यासाठी.!! #त्याच्या मनातील एक द्वंद्व - मैत्री की प्रेम 🤔
'ती' नेहमीच समजून घेते मला
 हेच मोठं सुख आहे माझ्यासाठी, 
मनातलं सांगितल्यावर दुरावली तर
 'मित्र'च बरा आहे मी तिच्यासाठी.!! #त्याच्या मनातील एक द्वंद्व - मैत्री की प्रेम 🤔