5 सप्टेंबर शिक्षक दिन पहिला गुरु माझी आई . शैक्षणिक गुरु आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला ज्यांच्याकडून काही ना काही शिकता आलं त्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा #techers #guru #sir #Thoughts #abhishektirlotkar #teachersday2020