भाऊबहीण मोठे आणि मी लहान होते... त्यांनी बनून दिलेली ती माझी पहिली कागदाची नाव होती... झुळझुळ वाहणारे पाणी होते ... खेळण्याची मस्ती होती ... जिवलवणारे आणी चुकीला कान खेचणारी माणसे होती ... मन हे वेडे होते... कल्पनाच्या दुनियेत जगत होते... म्हणूनच ते लहानपण होते ... कुठुन आलो या समजुदारीच्या जगात ... या पेक्षा ते भोळे बालपण छान होते ... ना उद्याची चिंता नुसते आजवर जगन मनसोक्त जगायचे होते .... पुजा मेदगे '''' #weather #lahanpan#memories