तु हो नाही बोलायच.. कितीही सुटला तुझा ताबा.. तु हो नाही बोलायच..!! कितीही भाव दाटुन आले तुझ्या मनात तु हो नाही बोलायच..!! मनातल प्रेम तु मनातच ठेवायच.. मी असाच आहे..'प्रेमवेडा' तुझ्यावर खुप प्रेम करणारा.. तु हे प्रेम जाणायच.. आणी हव असतानाही तु हो नाही बोलायच..!! शरद #NojotoQuote A Marathi poem for someone special..🤩