काळजात असे। खोल दरी एक। भावना अनेक। त्यात साचे।। सांगता न येई। भाव मनातला। फक्त तो दरीला। कळे रोज।। जशी दरी खोल तसे भाव खोल। मनाचा तो तोल। ढळू लागे।। सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय