रक्ताच्या नात्यात च नाही तर माणूस हा त्याच्या परिसरात पण आपलं एक कुटुंब निर्माण करतो. पण कोणतेही कुटुंब हे विश्वासाच्या आणि प्रेमाच्या थरावर उभे असतं. एक जरी थर नाजूक झालं की सारं कुटुंब कोसळेल. म्हणूनच एकमेकांवर विश्वास ठेवणं, ठेवलेला विश्वास जपणं आणि कुटुंब प्रेम मिळवणं हे खूप महत्त्वाचं असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे.