देवा,तू जाणतोस सर्व तरी असा का वगतोस हेच कळत नाही, माणुसकी विसरत चाललाय माणूस काय हे तुला दिसत नाही. लोभी झालेत सर्व फक्त पैश्याच्या मागे धावतात, मोठया इमारती,रस्ते बांधताना आडकाठी येता तुझे मंदिर ही पाडतात. सहन होत नाही आता हे पाहणे, सहनशीलतेचा देवा अंत नको पाहू इतकेच सांगणे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो हा विषय त्यातलाचं आहे. हा विषय आहे Kranti Shelar यांचा. देवा अंत नको पाहू.. #देवाअंतनकोपाहू चला तर मग लिहुया.