आपलं खाऊन दुसऱ्याच्या ताटातलं मागण हि विकृती. आपलं आपणच खाणं हि प्रकृती आणी आपल्या ताटातलं दुसन्याला देna हि संस्कृती .🤩😍🥰🥰... ©Dr Skumar #sankruti