संपली ती गोष्ट.. ज्यात तू राणी नि मी राजा होतो, संपली ती गोष्ट.. ज्यात आपण एकमेकांच्या अखंड प्रेमात होतो. संपली ती गोष्ट.. जी कधी संपणार नाही असे दोघेही समजत होतो संपली ती गोष्ट.. जेव्हा गैरसमज वाढत गेले तरी आपण कधी स्पष्ट बोललो नव्हतो. शुभ संध्या लेखकानों आताचा विषय आहे संपली ती गोष्ट... #संपली #गोष्ट1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की बघा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#संपली_गोष्ट #yqmarathi #yourquotestory