स्मरणात ठेवील दुनिया आपली प्रेम कहाणी करतो ग वादा.. सांग तुझा मी कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..! स्मरणात ठेवील सारी दुनिया प्रेम कहाणी करतो गं वादा. सांग तुझा मी कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..2 #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी #कान्हा #राधा