☘पानगळ☘ बीज अंकुरले,धरनिला आनंद झाला.पावसाची पहिली सर,आणि रोपटे डोलू लागले.कळीच्या गर्भातले फुल बाहेर पडले🌷.रोपट्यचा मोठा वृक्ष झाला.फूले बहरली,फळे डोकाऊ लागली.आणी झाडाच्या आयुष्यातील तो क्षण आला.'पानगळ' आपल आयुष्य पन झाडासारखे आयुष्यभर दुस्र्यसाठी जगायचं.आणी जायचे सर्व सोडून.🥀 ©katha kavita sarita #पानगळ #zindagikerang