शोधन न उल्लासरस , न पूजन तन - मन गंतव्य भास देव देव्या मूल्य जन बुराई शोधन मजलिस लोटी दानव विज्ञान जिगर भस्म हुआ क्रंदन जरता रुदन होता जतन।। शुभ संध्या मित्रहो दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. चला तर मग आज यावर लिहुया. #गोधन वसुबारस च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभ दिपावली. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai