Nojoto: Largest Storytelling Platform

ज्ञानाचा सर्वांत मोठा शत्रू अज्ञान नसून, ज्ञानी अ

ज्ञानाचा सर्वांत मोठा शत्रू अज्ञान 
नसून, ज्ञानी असल्याचा भास होणे 
आहे.एखाद्याचे वाईट करून आनंदी 
होऊ नका. कारण परमेश्वर जेव्हा 
हिशोब करतो; तेव्हा सावरणे तर दूर, रडण्याच्या लायक देखील ठेवत नाही!

©Devanand Jadhav #Thought #thought #shayari  #शायरी #कविता #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral