जे तुटले होते धागे त्यांचे सुत पुन्हा जुळेल का विस्कटलेले आयुष्य पुन्हा पुर्णत्वाला रुळेल का कितीही केले प्रयत्न निस्तराया घडलेल्या चुकांना तुटलेल्या विश्वासाला खरचं! प्रेमाची साथ मिळेल का सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.