Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या आठवणी शिवाय रात जात नाही, डोळ्यात तुझेच चित

तुझ्या आठवणी शिवाय रात जात नाही,
डोळ्यात तुझेच चित्र,तुझ्या विना पहाट नाही.
झोप नाही पूर्ण,नुसतीच तळमळ राही,
सतत विचारात तुझ्या,पहाट झालेली कळत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य