Nojoto: Largest Storytelling Platform

फाटक आयुष्य कष्टाच्या सुई दोऱ्याने कसतरी विणला हुत

फाटक आयुष्य कष्टाच्या सुई दोऱ्याने कसतरी विणला हुतं...

धागं उसवायचच अस खुद्द महापूरान अंगी भिनल हुतं..

भिंतीच्या भेगांना तळपायाच्या भेगानी मुजवल हुतं..

भिंतीला काय माहीत,

नशिबाच्या भोगापुढ परत भेगाव लागणार हुत...

                                                           -abhi.. #flood #mahapur #MarathiKavita 

#rain