धाक दाखवू नको तर काय करू। मला सोडून बाकीच्यांसोबत तुझ्या छान गप्पा सुरु।। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Vinod Umratkar