तुझं आभासी वास्तव्य आहे माझ्या मनात सतत करतोस गुजगोष्टी तुच माझ्या कानात फुलपाखरे प्रितीची ही उडती आसमंतात प्रेम आपुले दरवळते फुललेल्या फुलाफुलात नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तुझं आभासी वास्तव्य... #आभासी #वास्तव्य #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine