विचार करतोय की, हे असं का होतंय नंतर कळलं माझं मनचं मला खातंय झाला होता प्रेमभंग ठरवलं नाही पडायचं प्रेमात कधी पडलं परत प्रेमात मन; त्याला समजावून सांगा आधी झाला परत प्रेमभंग आता रडू का येतंय नंतर कळलं माझं मनचं मला खातंय -kavi_aniket माझं मानचं मला खातंय