करितो विनोद । तुज विनवणी । सार्थकी जीवनी। कर माझ्या।। तूच गजानना । आहे माझा दाता। तू भाग्यविधाता । आहे माझा।। #शेगांव #गजानन #गजानन_महाराज_की_जय #दर्शन